Friday, March 5, 2021

आर्थिक पाहणी अहवाल

 


आर्थिक पाहणी अहवाल : राज्याच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका, स्थूल उत्पन्नात एक लाख 56 हजार 925 कोटींची घट


मुंबई : राज्याच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात अनेक महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. राज्याच्या स्थूल उत्पन्नात एक लाख 56 हजार 925 कोटींची घट झाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्याचे दरडोई उत्त्पन्न कमी झाले असून कृषी क्षेत्र सोडल्यास सर्वच क्षेत्राला फटका बसल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only