Tuesday, March 16, 2021

माजी केंद्रीय मंत्री ला करोनाची लागण

 


अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांना करोनाची लागण, दिल्लीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू. गेल्या काही दिवसांपासून गांधी दिल्लीतच होते. त्रास होऊ लागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली असता करोनाचे निदान झाले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only