Wednesday, March 24, 2021

आज कोरोना बाधित रुग्णांना मध्ये मोठी वाढ!

 


अहमदनगर । 

जिल्ह्याच्या रूग्णसंख्येत आज (बुधवारी) 599 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 51, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 390 आणि अँटीजेन चाचणीत 158 रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 31, नगर ग्रामीण 01, पाथर्डी 03, श्रीरामपूर 16 अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 128, अकोले 04, जामखेड 05, कर्जत 05, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 10, नेवासा 17, पारनेर 09, पाथर्डी 06, राहाता 53,  राहुरी 16, संगमनेर 28, शेवगाव 11, श्रीरामपूर 61, कॅन्टोन्मेंट 03 इतर जिल्हा 15 अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज 158 जण बाधित आढळुन आले. मनपा 27, अकोले 02, कर्जत 15, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 10, नेवासा 05, पारनेर 04, पाथर्डी 25, राहाता 19, राहुरी 17, शेवगाव 18, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 06, संगमनेर 01, कॅन्टोन्मेंट 01, इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only