Monday, March 8, 2021

विदेशी दारूची वाहतूक करणारा अटकेत अवैध विदेशी दारूची वाहतूक करणारा मो सा व मुद्देमाल सह कॅम्प पो स्टे,भिंगार कडून जेरबंद


दिनांक 09/03/2021 रोजी ऋषीकेश लक्ष्मण बोरूडे वय 21 रा.सारोळा बद्धी ता. नगर जि,अहमदनगर यास विदेशी दारूची वाहतूक करताना पकडले असून तसा कॅम्प पो स्टे गुर नं 99/2021 म प्रो का क 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कॅम्प पो स्टे,भिंगार चे प्रभारी अधिकारी सपोनी श्री शिशिरकुमार देशमुख यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली कि,चांदणी चौक,अहमदनगर येथे एक इसम हा विनापरवाना बेकायदा विदेशी दारूची वाहतूक करीत आहे अशी बातमी मिळाल्याने ॠषीकेश लक्ष्मण बोरूडे वय 21 रा.सारोळा बद्धी ता. नगर जि,अहमदनगर यास ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे ताब्यात एक होंडा शाईन कंपनीची मो सा नं. एम एच 16 बी टी 9423 अशी 50,000/- रू. किं ची विदेशी दारू 10,620 /- असा एकूण 60,620/- किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील सो अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल सो, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल ढुमे सो , यांचे मार्गदर्शना खाली सपोनी/शिशिरकुमार देशमुख,पोहेकाँ/479 गोविंद दादासाहेब गोल्हार ,पोहेकाँ/889 पी जी पवार पोहेकाँ/760 ए.एन.नगरे ,पोहेकाँ/रमेश वराट, पोना /2178 राहुल राजेंद्र द्वारके, पोना / संतोष भाऊसाहेब आडसळ ,पोना/308 जी एस साठे ,चापोकाँ/अरूण मोरे पोका/691 सागर तावरे ,पोकों/1004 एम. एस निमसे यांनी सदरची कारवाई केली आहे .सदर गुन्हाचा तपास पोना/2178 राहुल द्वारके हे करत आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only