Friday, March 5, 2021

अशोकराव चव्हाण यांच्या कार्य पद्धती मुळे मराठा समाजाचए नुकसान

 


मराठा समाजाच्या विषयाबाबत योग्य पाठपुरावा न झाल्यामुळे त्या ठिकाणी मराठा समाजाला   बॅकफुटवर जावे लागले,  आमचे नेते  वेळोवेळी भेटून सांगत होते तयारी नाही आणि आमचं खरं नुकसान झाल असेल तर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने चे प्रमुख अशोकराव चव्हाण यांच्या योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे नुकसान मराठा समाजाचे झाले आहे असा घणाघाती आरोप अण्णासाहेब विकास महामंडळाचे  नरेंद्र पाटील यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना केला दरम्यान आता प्रत्येक तालुका तालुक्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only