Monday, March 8, 2021

अहमदनगर 20.50 कोटी रु

 

नगर - केडगांव लिंक रोड चौपदरीकरणासाठी 7.00 कोटी रुपये, अर्चना हॉटेल ते केडगांव बायपास पर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 8.00 कोटी रुपये आणि बुरुडगांव येथील सीना नदीवरील नवीन पुल बांधण्यासाठी 5.50 कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी पाठपुरावा करुन अंदाजे सदरच्या रस्ता व पुलासाठी 20.50 कोटी रु. ची तरतूद करून घेतली. लवकरच रस्त्याचे व पुलाचे अंदाजपत्रक तयार करुन तातडीने निविदा प्रक्रिया करुन सदरच्या कामाची प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only