Friday, March 5, 2021

तृप्ती देसाई उपोषणाला जाहीर पाठिंबा

 


नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ कोठे याला अटक करा ,या मागणीसाठी रेखा जरे यांच्या मुलाच्या उपोषणाला भूमाता ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा.तसेच बाळ बोटे ला अटक करा ,त्याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश द्या, आणि त्याला सहकार्य करणाऱ्या लोकांना अटक करा अशी भूमाता ब्रिगेडचीही मागणी आहे-तृप्ती देसाई.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only