Friday, April 30, 2021

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पथकासह याठिकाणी सखोल चौकशी केली असून येथील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले


 

नगर 01. प्रतिनिधी खासदार सुजय विखे यांनी आणलेल्या रेमंड इस वरी लक्ष हाच यासंदर्भातला तपास न्यायालयाच्या आदेशाने सुरू करण्यात आला असून आज शिर्डी विमानतळावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पथकासह याठिकाणी सखोल चौकशी केली असून येथील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत 


 रेमदेसिविर प्रकरणांमध्ये विमानतळावर चौकशी सुरू आहे काही दिवसांपूर्वी खासदार सुजय विखे यांनी विमानात व्हिडिओ त्यांनी वायरल केलेला होता त्यामध्ये त्यांनी म्हटलं तर इंजेक्शन घेऊन आलोय सर्वसामान्यांनाही देणार आहेत मात्र त्याच्या वरती आक्षेप घेत त्यांच्या विरोधकांनी न्यायालयामध्ये त्यांनी तिथे धाव घेतली रुग्णांना फायदा झाला का नाही, इंजेक्शन नेमकी कुणाला किती वाटले प्रकारची मागणी त्यांनी केली होती असे म्हणत त्यांनी न्यायालयामध्ये या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली होती त्यानुसार नाईन एन एस जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते  या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि त्यांनी इंजेक्शन कुठून कसे आणले ती कोणाला दिले याची चौकशी सुरू केली आहे यासंदर्भात आज जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह पथकाने शिर्डी विमानतळावर जाऊन तेथे चौकशी सुरू केली व शिर्डी विमानतळ येथे असणारे फुटेज आहे हे ताब्यात घेतले आहे या   सुमारे चार तास अधिकारी या प्रकरणाची माहिती घेत आहे ते कुठे आहे ते ताब्यात घेतला आहे त्यामध्ये यांच्यावर ती काही कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेत तीन तारखेला हायकोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी आहे त्यावेळी याचिकाकर्ते आणि सुजय विखे यांची माहिती काय देतात याकडे लक्ष लागले आहे

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only