Friday, April 30, 2021

महामार्गावर वाहन चालकांना मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीतील सराईत आरोपी जेरबंद,

 


नगर दिनांक एक प्रतिनिधी 


महामार्गावर वाहन चालकांना मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीतील सराईत आरोपी जेरबंद,केला आहे, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईअसून अनेक गुन्हा उघड झाले आहे.आरोपी नामे शाहरुख खान वय २१ वर्ष प जालना ह.रा. गजानन वह नवनागपूर, अ.नगर याचा समावेश आहे.


  माहिती अशी की,. किशोर मोतीराम ३२ वर्ष त्यांचे मनमाड रोडने पुणे पंक्चर काढीत असताना आरोपी नामे किरण अर्जुन आज रा. भिंगार, नगर इतर साथीदार यांनी पिकअप गाडी नं. एमएच-४२-एम-२४३०वून फिर्यादीव टुक मालक नु शेरमाळे यांना कोयत्याने अपर मोबाईल असा एकूण २१.१००/- रु. कि. चा मुद्देमाल दरोडा घालून चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी लोणी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं १५०/२०२९ ,अधिकारी अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्हाचा समांतर तपास करून आरोपीचा शोध घेत असताना पोनिश्री अनिल कटके, यांना गोपनिय माहिती मिळाली कि सदर गुन्हा आरोपासाहत, नवनागापूर परिसरामध्ये आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालील पोसणेश पोहेको गोसावी पवार, संदीप अशांनी गजानन र नवनागपूर येथे जावून आरोपीठमा गोपनीय माहिती घेवून आरोपी नामे शाहरुख खान वय २१ वर्ष प जालना ह.रा. गजानन वह नवनागपूर,.नगर यातायात घेवून लोणी पो. स्टे येथे हजर केले आहे.


वरील नमूह आरोपी खाना असून त्याचे खालील


आहेत.


 मदर बाजार पो.स्टे. जालना, सदर बाजार पो.स्टे. जालना यासह आठ ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत
सदरची कारवाई  मनोज पाटिल , पोलीस अधीक्षक, नगर,. सौरभ कुमार अग्रवाल , अपर पोलीस अधीक्षक, नगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, शिर्डी विभाग,.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only