Thursday, May 27, 2021

मनपाने रामवाडी येथील अतिक्रमण कारवाईला दिली तात्पुरती स्थगिती !मनपाने रामवाडी येथील अतिक्रमण कारवाईला दिली तात्पुरती स्थगिती !


अहमदनगर- तारकपूर रस्ता ते रामवाडी पेट्रोल पंप पर्यंत चा रस्ता हा रस्ता नवीन डीपी रस्ता म्हणून मनपाने घोषित केला आहे या रस्त्याच्या कामाला आता गती देण्यात येत आहे. परंतु रस्त्याचे काम करत असताना रस्त्याच्या मध्यभागी रामवाडी येथे मंजूर असलेल्या रस्त्यावर काहींनी अनाधिकृतपणे दुकाने थाटली आहे या अनाधिकृत दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्यास आज सकाळ पासून मोठ्या पोलीस बंदोबस्त मध्ये कारवाईस सुरुवात करण्यात आली होती परंतु सध्या कुराणाचे सावट असल्यामुळे दुकानदारांची दुकाने की बंद होती दुकानदारांचा दुकानातील मोबाईल आत मध्ये पडून होता दुकानातील माल काढण्यास आम्हाला मुभा द्यावी व त्यानंतर आपण आपली कारवाई करावी अशी विनंती दुकानदारांनी केली व त्यानंतर कारवाईला पूर्वविराम देण्यात आला अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी एक दिवसांची मुदत दुकानदराना देण्यात आली जर एक दिवसाच्या मुदतीच्या आता दुकानदारांनी दुकाने खाली केली नाही तर मनपा अतिक्रमण विभाग ही दुकाने जमीनदोस्त करणार असा इशाराही इथापे यांनी दिला.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only