Tuesday, May 25, 2021

जागतिक महामारी कोरोना -19 मृत्यू झालेल्यांची दाखले मनपाने घर पोहच द्यावी -- श्री संतोष नवसुपे    जागतिक महामारी कोरोना -19 मृत्यू झालेल्यांची  दाखले मनपाने घर पोहच द्यावी -- श्री संतोष नवसुपे 


 आज कोरोना -19 या जागतिक महामारी त संसर्ग जालेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने आज त्यांच्या कुटुंबीयांना मृत्यु च्या दाखल्या साठी तासंन तास रांगेत उभे राहवे लागत आहेत. तरी देखिल दाखला मिळण्याची शाश्वती नसते. तसेच शासनाने आदेशात पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास संसर्ग धोका सांगितला आहे. त्यात जी गर्दी मनपा च्या बाहेर दाखल्या साठी जमते त्या पासून मनपा च्या क्लार्क व कामगांराना सुध्दा कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. तरी आम्ही शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रशासनाला अशी मागणी करतो की, कोरोना -19 या महामारीत मृत्यु जालेल्या रुग्णां च्या नातेवाईकांना घर पोहत व पोस्टाने दाखले देण्याची व्यवस्था करावी कारण या काळात मनपाने  दुःखी झालेल्या नातेवाईकांना त्यांची हॅरेशमेंट होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी शिव राष्ट्र सेना पक्षाचे शहराध्यक्ष श्री अरून खिची यांनी मागणी केली आहे. 

             या वेळी दलित आघाडी जिल्हाध्यक्ष माझी नगरसेवक अनिल शेकटकर यांनी या शहरात नवखे आलेले आयुक्त श्री शंकरराव गोरे साहेब व उप आयुक्त श्री डांगे साहेब यांना कोरोना -19 या संसर्गजन्य पाॅजिटीव संख्या 4000 हजारावर  घेली होती ती आज मितीला 83 शीवर आली आहे. हे यशस्वी प्रयत केले आहे. तरी कोवीड रुग्णांचे कोवीड मुळे मृत्यु झाले त्यांचे दाखले घरपोहच देण्यात यावे ही व्यवस्था मनपा ने करावी यात नागरिकांना ज्या चकरा माराव्या लागत आहे. त्या वाचतील व हॅरेशमेंट होणार नाही.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only