Thursday, May 27, 2021

शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट : केली महापौर निवडणुकीसंदर्भात चर्चा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट : केली महापौर निवडणुकीसंदर्भात चर्चा


अहमदनगर ; शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नगर शहरातील शिवसेनेच्या नेत्यांनी वर्षा या निवास स्थानी आज भेट घेतली. या भेटी दरम्यान महापौर निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.


यावेळी संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, जेष्ठ नेते माजी सभागृह नेते अनिल शिंदे, प्रथम महापौर भगवान फुलसौदर, माजी नगरसेवक संजय शेंडगे याच्यासह शिवसेनेचे निवड पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only