Monday, May 31, 2021

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शेवगाव येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी साधला संवादशेवगाव (जि अहमदनगर)येथे  मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात  समाजातील विविध संघटनेच्या प्रतिनिधींशी ,तरूण कार्यकर्ते,महीला यांच्याशी  संवाद साधताना भाजपचे जेष्ठ नेते आ राधाकृष्ण विखे पाटील, आ मोनिका ताई राजळे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, भाजपचे तालुका अध्यक्ष ताराभाऊ लोंढे ,चंद्रकांत गरड, बापुसाहेब पाटेकर,अमोल सागडे,नगरपालिका बांधकाम सभापती सागर फडके,ऍड विजय कापरे उपस्थित होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only