Saturday, May 1, 2021

राजकुमार नारंग यांच्या प्रमाणिकपणामुळे २०५०००, 205000 रुपये किंमतीचा मुद्देमाल असलेली पर्स मुळ मालकाच्या स्वाधीन

 


राजकुमार नारंग यांच्या प्रमाणिकपणामुळे २०५०००


205000रुपये किंमतीचा मुद्देमाल असलेली पर्स मुळ मालकाच्या स्वाधीन


दिनांक ३०४.२०२१ रोजी अर्जदार नाम सो सुनिता किसन व्हटकर रा. गुलमोहर रोड अहमदनगर नमणुक सिकहोल हॉस्पोटल अहमदनगर यांची तारकपुर परीसरामध्ये पर्स हरवली होती. सदरच्या पर्समध्ये २ लाख रुपये किंमतीचे सोने व रोख रुपये व इतर साहित्य असे होते. त्यावरून तोफखाना पोस्ट येथे वस्तु मिसाँग नंबर १६७ २०२१ अन्वये दाखल करण्यात आली होती. सदरची पस ही राजकुमार नारंग रा लालटाकी यांना मिळुन आल्यान त्यांनी इनामदारीन तो पर्स पोलीस स्टेशन तोफरखाना येथे जमा कलो यांना सापडलेले २ लाख रुपयाचे सोने व ५२०० रुपये इतर साहित्य हे इनामदारीन पोलीस स्टेशनला जमा त्या राजकुमार नारंग लालटाकी अहमदनगर यांचा प्रामाणिकपणा व तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस पी गायकवाड यानी त्यांचा सत्कार करण्यात असून अर्जदार महीला यांनी राजकुमार नारंग व लापरवाना पोस्टचे आभार मानले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only