Saturday, May 29, 2021

हमदनगर शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वारा ,मेघगर्जने सह पाऊस सुरू,विद्युत पुरवठा ही खंडितअहमदनगर : अहमदनगर शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वारा ,मेघगर्जने सह  पाऊस सुरू,विद्युत पुरवठा ही खंडित

 झाला आहे गेल्या दोन दिवसांपासून हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता नगर शहरासह जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणावर आलेली होती उघडा मोठ्या प्रमाणावर होताना सकाळपासूनच उकाडा जाणवू लागलेला होता पावसाचा अंदाज असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सदर करण्याचा इशारा दिलेला होता आज रात्रीच्या सुमाराला नगर शहरासह जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली शहरामध्ये रात्री नऊनंतर जोरदार पाऊस मेघगर्जनेसह पडला होता पहिला पावसामुळे सर्वत्र दाना दान उडाली होती

जोरदार पावसामुळे सर्वत्रच विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळाला शहरांमध्ये सर्वत्र अंधाराचे साम्राज्य झाले होते अचानक झालेल्या पावसामुळे अनेकांची दाणादाण उडाली होती नगर शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणे पावसाने हजेरी लावलेली होती काही ठिकाणी पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only