Sunday, May 2, 2021

नगर शहरात दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरणा व्यवस्था असावी व सर्व लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करावा माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांची मागणी

 


नगर शहरात दिव्यांगांसाठी स्वतंत्र  लसीकरणा व्यवस्था असावी व सर्व लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्याबाबत


सध्या नगर शहराताको संख्येमुळे लस घेणान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच १ मे पासून १८ वर्षावरील सर्वाना लसीकरण सुरु केल्यामुळे नगर शहरातील मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर मोठा गोंधळ उडत आहे. परिणामी त्याचा मनस्थाप आरोग्य केंद्रावरील कर्मचारी यांना होतो. शहरात दिव्यांगांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असावे जेणेकरून तेथे लस घेता येईल तसेच मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा म्हणजे गर्दावर नियंत्रण ठेवता येईल. तरी या विषयांवर लवकर निर्णय घेण्यात यावे ही विनंती

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only