Wednesday, May 12, 2021

महापालिकेच्या व पोलीस पथकाने केली कारवाई

 
महापालिकेच्या व पोलीस पथकाने केली कारवाई


नगर दिनांक 14 प्रतिनिधी 


नगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथक व पोलीसच्या वतीने आज रोजी गंज बाजार,माळीवाडा, ख्रिस्त गल्ली,ग्राहक भांडार जवळ दुकानांवर १७,००० रु दंडात्मक कारवाई केली. या पथकाने आज दिवसभरामध्ये  कारवाई केल्या तसेच दारू विक्री करणाऱ्या टेम्पो सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. या कार्यामुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे


नगर शहरामध्ये पाच दिवस कडकडीत बंद पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगाने आज सकाळपासूनच पोलीस व महानगर पालिकेच्या पथकाने नगर शहरामध्ये धडक कारवाईमुळे हाती घेतली होती येथील महत्त्वाच्या अशा कापडबाजार येथे अनेक दुकाने सोप्या पद्धतीने मागच्या बाजूने चालू असल्याचे निदर्शनास आले होते त्यामुळे संबंधित दुकानांमध्ये छापा टाकला असता या ठिकाणी सर्रासपणे कपडे विक्री होत असल्याची माहिती उजेडात आली पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून संबंधित दुकाने बंद केली.


सध्या रमजानचा महिना सुरू आहे त्यामुळे कपडे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी काही ठिकाणी झाले असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार आज महानगरपालिकेच्या व पोलिसांच्या पथकाने नगर शहरातील महत्त्वाच्या अशा बाजारपेठेमध्ये संयुक्तपणे कारवाई केल्यामुळे एकच खळबळ उडाली याठिकाणी सर्रासपणे सकाळपासूनच कपड्याच विक्री होत असल्याचे आढळून आले होते.


प्रसादास पुढे दारूची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले होते का पदरातून टेम्पो हा दारू विक्री करण्यासाठी दुसऱ्या दुकानाकडे चाललेला होता पोलिसांनी त्याच्या ताब्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला असून    कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत  आम्ही स्वतः RCP व पथक.. तसेच पो.नि मानगावकर व पथक दिनांक 12/05/2021 रोजी 01.00 वाजेपर्यंत

 1) *संचार बंदी कालावधीमध्ये अस्थापना चालू ठेवणे.** -  6 केसेस  33000/- रु दंड, 

2) *मोटार सायकल वर डबल शीट फिरणे* - 3 केसेस 600 दंड   

3) *संचारबंदी आदेशाचे उल्लंघन* - 6 केसेस 5000रू. दंड     


अशा एकूण 14 केसेस 38600/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


            

        उपविभागीय पोलिस अधिकारी

          नगर शहर विभाग कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये पुढील कारवाई सुरू करण्यात आलेले आहे.


पथक प्रमुख शशिकांत नजान,सहायक सूर्यभान देवघडे, भास्कर आकुबत्तीन,विजय नवले,राजू गोरे,शैलेश दुबे,यु.आर. क्षीरसागर,पी.बी.आंबेकर,रमेश चौधरी,एस.डी. जाधव,एस.एस.गायकवाड,आर.एस.साळवे इतर कर्मचारी उपस्थित होते.

दक्षता पथक  यांचेकडून सावेडी येथे चंदुकाका सराफ आणि डॉमिनोज पिझ्झा या आस्थापना वर परवानगी नसताना आस्थापना उघडले बद्दल प्रत्येकी १०,००० रु दंडात्मक कारवाई करण्यात आली, सदर कारवाई  वेळेस पथक क्रमांक १ चे सहायक राहुल साबळे,राजेश आनंद व पोलीस कर्मचारी संतोष राठोड आणि सोपान शिंदे उपस्थित होते.

 दिनांक १२/०५/२०२१ रोजी कापड बाजार सारडागल्ली वर्धमान दुकानावर १७०००/ रु

फळ विक्रेते १००० रु तसेच पथक क्रमांक ४ यांच्या वतीने केडगाव परिसरात ८०००/ रु दंडात्मक कारवाई करण्यात आली

सहाय्यक आयुक्त श.दिनेश सिणारे

दक्षता पथक प्रमुख  शशिकांत नजान

सहायक राहुल साबळे,सूर्यभान देवघडे,नंदकुमार नेमाणे, राजेश आनंद,भास्कर आकुबत्तीन,अमोल लहारे,उपस्थित होते

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only