Tuesday, May 25, 2021

तोफखाना पोलिसाचा 'प्रताप' अल्पवयीन मुलाला मारहाण अल्पवयीन मुलाला जबर मारहान व्हिडिओ व्हायरल तोफखाण्यातील 'चव्हाण' चा प्रताप तोफखाना पोलिसाचा 'प्रताप' अल्पवयीन मुलाला मारहाण


अल्पवयीन मुलाला जबर मारहान व्हिडिओ व्हायरल


तोफखाण्यातील 'चव्हाण' चा प्रतापअहमदनगर-तोफखाना मध्ये 16 तोटी कारंजा जवळ येथे 13 वर्षीय लहान मुलाला पोलिसांनी जबर मारहाण केली या सर्व घटनेचे चित्रीकरण करण्यात या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अल्पवयीन मुलाला मारहाण करणे ही घटना अतिशय चुकीची व निंदनीय आहे. लहान मुलगा बाहेर खेळत असताना तोफखाना पोलीस ठाण्यातील कर्मचारी चव्हाण यांनी या मुलाला पकडून मारहाण केली सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल त्यामुळे आता रक्षकच भक्षक झाले की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे या सर्व घटनाक्रम वर पोलीस अधीक्षक मनोज पाटील काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only