Sunday, May 23, 2021

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू

 


अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाच्या अडमुठ्या धोरणामुळे आरोग्य कर्मचा-यांच्या मोपेड/मोटारसायकल गेटच्या बाहेर रस्त्यावरच लावुन रुग्णालयात प्रवेश दिला जात असल्लाने आमची वाहने चोरी जात आहेत याला जबाबदार कोण ? असा सवाल करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे 


डीलर बघायचा आवाज मध्ये कर्मचाऱ्यांना व इतरांना वाहनांची बंदी केली होती त्यानंतर या आली समाज टॅबलेट करून कर्मचाऱ्यांना आठ मध्ये उभारण्यास परवानगी देण्यात आली होती मात्र आत मध्ये बाहेर येण्यास बंदी कायम होती आणि त्यांच्या गाड्या चोरीला गेलेल्या आहेत अनेक गाड्यांना दंड  घेण्यात आला आहे आमच्या गाड्यांची सुरक्षा कोण घेणार असा सवाल करत कर्मचा-यांनी आपल्या गाड्या गेटच्या आत सुरक्षित राहातील व कर्मचा-याला वाहनासह गेटच्या आत प्रवेश मिळावा यासाठी आज सकाळी संतप्त होऊन गेटवरच अंदोलन केले.Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only