Sunday, June 13, 2021

आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सुशासन प्रतिष्ठान, सारसनगर व कापड बाजार व्यापारी गारमेंट असोसिएशन यांच्या वतीने अनाम प्रेम संस्थेस तेल डबे देऊन वाढ दिवस साजरा करण्यात आला .


आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सुशासन प्रतिष्ठान, सारसनगर व कापड बाजार व्यापारी गारमेंट असोसिएशन यांच्या वतीने अनाम प्रेम संस्थेस तेल डबे देऊन वाढ दिवस साजरा करण्यात आला .


              या वेळी शिव राष्ट्र सेना मनपा देख रेख समिती वार्ड अध्यक्ष समीर खडके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आज माननीय संग्राम भैय्या जगताप यांच्या पुढाकाराने तरूण चांगले व आदर्श कार्य करीत आहे या मुळे गोर गरिबांना संग्राम भैय्या यांचा आधार मिळत असून कोरोना महामारी ही नष्ट होत आहे  

        शंभु नवसुपे यांनी सांगितले की आम्हाला संग्राम भैय्या यांचे मार्गदरशन मिळत असुन प्रत्येक तरूण निरवेसनी बनत आहे. व आज वाढदिवस असल्या ने अनाम प्रेम संस्थेस तेल डबे देऊन वाढ दिवस साजरा करण्यात आला आहे. तसेच विजय पितळे यांनी वाढ दिवसाच्या संग्राम भैय्या जगताप यांना शुभेच्छा दिल्या या वेळी आमदार संग्राम भैय्या जगताप तसेच अक्षय कांबळे,शंभु नवसुपे ,विजय पितळे,सतिश कुलकर्णी, बाबासाहेब करपे,समीर खडके, अनिल शेकटकर, अरून खिची, भैरवनाथ खंडागळे, दतात्रय शेडाले, राजेश उदास, घनदास आहुजा प्रमोद कुलकर्णी , निखिल गांधी, दिपक कासवा, अजय अपूर्वा आदी उपस्थित होते

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only