Tuesday, June 15, 2021

नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरू लागलेली नगर दिनांक 16 प्रतिनिधी नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरू लागलेली आहे या अगोदर अकोले परिसरामध्ये यांचा वावर होता पण आता शहरांमध्ये सुद्धा बिबट्यांचा वावर सर्वत्र होऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट प्रस्तुत चालले आहे ती शिवराम मध्ये काल चार मोठे तर दोन लहान बिबटे आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे


नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत गेल्या अनेक वर्षापासून आहे बिबट्याने अनेक ठिकाणी हल्ला केल्याची घटना सुद्धा या अगोदर घडलेले आहे बिबट्यांचा वावर सर्वत्र चा काम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे नगर तालुक्यातील नेप्ती शिवारामध्ये चार मोठे लहान आढळून आले आहे ग्रामस्थांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती प्रशासनास दिले आहे नेमके हे बिबटे केव्हापासून तिथे आहेत व त्या ठिकाणी थांबले आहेत की नाही याचा सुगावा आत्तापर्यंत लागलेला नाही

 सदरची बिबटे हे नगर तालुक्यातील निमगाव वाघा या गावांमध्ये आढळून आलेले आहेत त्यामुळे गावकरी चांगलेच भयभीत झाले असून आता वन कर्मचारी व अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only