Tuesday, June 22, 2021

30 जून रोजी सकाळी 11 वाजता महापौर निवडणुकीची सभा होणार30 जूनला महापौर निवडणुकीची सभा

महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी मंगळवारी उशिराने विभागीय आयुक्तांकडून आदेश जाहीर झाले आहेत. 30 जून रोजी सकाळी 11 वाजता महापौर निवडणुकीची सभा होणार आहे. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार आहे.


30 जून रोजी पहिल्या महापौरांची मुदत संपत असल्यामुळे नव्याने महापौर व महापौर यांची निवड जाहीर होणार आहे त्यासाठी आज विभागीय आयुक्तांनी निवडणुकीचा कार्यक्रमाची तारीख जाहीर केलेले आहे पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची नियुक्ती केलेली आहे उद्या अधिकृतपणे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only