Wednesday, June 23, 2021

नगर अर्बन बँकेमध्ये बचाव कृती समितीने प्रशासनाला धरले धारेवर दालनातच झाला वादंगनगर अर्बन बँकेमध्ये बचाव कृती समितीने प्रशासनाला धरले धारेवर दालनातच झाला वादंगनगर दि 24 प्रतिनिधी


 नगर अर्बन बँकेची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे , याला जबाबदार प्रशासन आहे,  ऑडिट रिपोर्ट दिला जात नाही ,माहिती लपवली जाते, आज वसुली होत नाही, 70 टक्के इतका एनपीए  झालेला आहे, याला जबाबदार कोण यासह विविध प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रशासक व बचाव समितीच्या सदस्यांमध्ये  जोरदार शाब्दिक खडाजंगी प्रशासकाच्या दालनात झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा  प्रकार सुद्धा  घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी बचाव कृती समितीच्या वतीने आम्ही बँकेचे नुकसान होऊ देणार नाही, कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, आम्हाला आमचे उत्तर द्या असे म्हणत त्यांनी दालनांमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले ,अनेक प्रश्न असताना आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात त्याला जबाबदार कोण असा सवाल अर्बन बँक बचाव कृती समितीच्या वतीने आज प्रशासक महेंद्र  रेखी यांना विचारण्यात आला, यानंतर  केबिनमध्ये एकमेकांमध्ये हमरीतुमरी जोरदार झाली ,जर आम्हाला तुम्ही अरेरावीची भाषा करत असाल तर आम्ही सुद्धा या बँकेचे सभासद आहोत हे लक्षात ठेवा जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तो पण आम्ही तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासन करत आहे असा गंभीर आरोप सुद्धा समितीने यावेळी केला. दरम्यान दोन तासाने कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस बँकेच्या आवारामध्ये दाखल झालेले आहे.


 नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी, वकील अच्युत पिंगळे, मनोज गुंडेचा, पोपट लोढा, बहिरनाथ वाकळे ,आगरकर अनिल गट्टlनी , प्रमोद मोहळे, आदी यावेळी उपस्थित होते.


 बँकेचे अधिकारी हे गफला करण्याचा प्रयत्न करीत आहे, सभासदांनी नेहमी आवाज उठवला  आहे ,समितीच्या सदस्यांनी एकच भूमिका लावून धरली .जो पर्यंत आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाही   तो पर्यंत जाणार नाही अशी भूमिका घेतली.


या ठिकाणी तुम्ही पोलिसांना बोलवा आपण कोणाला बोलवा, आता आम्ही घाबरत नाही आम्ही सत्याच्या बाजूने आहोत असे सांगत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची भूमिका सोडणार नाही असे बचाव समितीच्या वतीने सांगण्यात आले व पुन्हा शाब्दिक खडाजंगी या ठिकाणी पाहायला मिळाली, प्रशासक महेंद्र रेखी यांनी मी प्रत्येक वेळेला उत्तर द्यायला तयार आहेत मात्र तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या असे सांगितले, मात्र समितीच्या वतीने आम्ही जे प्रश्न विचारले त्याला तुम्ही बगल देत आहात ,कोणते उत्तर द्यायला तयार नाही ही बाब गंभीर आहे. तुम्हाला दोन लाख रुपये पगार मिळतो तर तुम्ही आम्हाला येथे दररोज तुम्ही इथे येऊन बसा असे सांगितले जाते आम्ही बँकेच्या संरक्षणासाठी यायला तयार आहोत तुम्ही पगार घेतात आम्हाला पुढे करत आहे ,आम्ही तुम्हाला जे काय विचारत आहे त्याची तात्काळ उत्तरे द्या अशी मागणी त्यांनी यावेळी  प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले व वाद पेटला.पोपट लोढा ऑडिट रिपोर्ट द्या अशी  मागणी केली होती मात्र कुणीही ती द्यायला तयार नाही उलट मलाच लेखी पत्र देऊन हे तुम्हाला देता येत नाही असे सांगितले मग तुम्हाला काय अधिकार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला तर तुम्हाला द्यायचा नाही तर तुम्हाला प्रशासनाला पाठीशी घालायचे का असा सवालही त्यांनी उपस्थित केल्यावर तिथेच चांगलाच वाद झाला.सन 16  ,17 या वर्षात संचालक मंडळाने कर्ज दिले आहे पण कागदपत्रे का पहिले नाही ही चूक अधिकारी याला जवाबदार आहे,या सर्वांनी मिळून फ्रॉड केलं असा आरोप   गांधी यांनी केला, प्रमोद मोहळे यांनी मार्केटयार्ड शाखा घोळ झालं याला जबाबदार कोण आहे,तुम्ही फिर्याद दाखक लवकर पूर्ण केली नाही,आपण ऑफिसर काय करत होते,अनेकांना सोडून दिले,


 करमाळा शाखेत 70  लाख रुपयांचे कसे वाटले गेले, त्याचे काय झाले, असा सवाल राजेंद्र गांधी यांनी उपस्थित केला. तुम्ही त्याबद्दल साधे बोलायला तयार नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला, विशेष म्हणजे काल न्यायालयामध्ये तारीख होती, त्यावेळेला तुमच्या बँकेच्या वतीने जे  अफिदेवीटत दिले गेले त्यामध्ये तुम्ही राजेंद्र गांधी व राजेंद्र चोपडा हे बँकेचे बदनामी करत आहे असे लेखी दिले आहे हा तुमचा नीचपणा नाही का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला, त्यावरून चांगलाच वादंग सुरू झाला. वाद सुरू झाल्यानंतर कर्मचारी व अधिकारी या ठिकाणी आंदोलन करताना समजण्यासाठी आले असता आंदोलन करते यांनी त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून घेतले नाही या ठिकाणी जे प्रशासक नेमलेले आहेत त्यांनी तुमचे पगार भविष्यामध्ये कमी करू असे सांगितले आहे मग तुम्ही करता काय व कोणाला पाठीशी घालतात असा सवाल सुद्धा या सदस्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी बँकेचे अधिकारी शिंगटे यांनी तुम्हाला जर काही आमच्य

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only