Sunday, July 18, 2021

महापालिका कोरोना दक्षता पथकाची तीन दिवसात १३८ नागरिकांसह दुकानांवर ५२६०० रुपये दंडातत्मक कारवाई

 


महापालिका कोरोना दक्षता पथकाची तीन दिवसात १३८ नागरिकांसह  दुकानांवर  ५२६०० रुपये दंडातत्मक कारवाई

अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथक क्रमांक १ ते ४ आणि दक्षता पथक शहर यांच्या वतीने तीन  दिवसात विनामास्क १३८ नागरिकांवर, आणितीन दुकानांवर एकूण ५२६०० रु संयुक्तिक दंडात्मक कारवाई  करण्यात आली

गेल्या तीन दिवसात महापालिका दक्षता पथक क्रमांक १ ते ४ आणि शहर विभाग पथक यांच्या समवेत शहरातील मुख्य बाजारपेठ,सावेडी परिस,रेल्वे स्टेशन

तेलीखुंट, दाळमंडई,कापड बाजार,गंज बाजार,

गुलमोहोर रोड, पाईपलाईन रोड, एकविरा चौक,श्रीराम चौक ,केडगाव, बोल्हेगाव,बुरुडगाव रोड, वाडीयापार्क इ. ठिकाणी

संयुक्त दंडात्मक कारवाई करण्यात आली.कारवाईत पथक प्रमुख  श्री.शशिकांत नजान ( शहर ),श्री.राकेश कोतकर,सहाय्यक श्री.नंदकुमार नेमाणे, श्री.सूर्यभान देवघडे,श्री.राहुल साबळे,श्री.राजेश आनंद,श्री.अमोल लहारे,श्री.अनिल आढाव,श्री.भास्कर आकुबत्तीन,श्री.रवींद्र सोनावणे,श्री.संदीप वैराळ,श्री.रिजवान शेख ,श्री.नंदू रोहोकले,श्री.राजेंद्र बोरुडे,श्री.गणेश वरुटे,श्री.कांगुर्डे,श्री. राजु जाधव, श्री.विष्णू देशमुख, श्री.अमित मिसाळ, श्री.अंबादास गोंटला,

उपस्थित होते.

सहाय्यक आयुक्त श्री.दिनेश सिणारे, यंत्र अभियंता श्री.परिमल निकम,प्रभाग अधिकारी श्री.नानासाहेब गोसावी,श्री.जितेंद्र सारसर ( शहर विभाग ) श्री.शशिकांत नजान ( शहर विभाग )

सांख्यिकी अधिकारी श्री.राकेश कोतकर हे पथक प्रमुख आहेत.

आयुक्त श्री.शंकर गोरे यांच्या आदेशाने उपयुक्त श्री.यशवंत डांगे यांच्या नियंत्रणाखाली सर्व पथक कार्यान्वित करण्यात आली आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only