Monday, August 2, 2021

सक्कार चौकात आंदोलनाचा इशारा देतात प्रशासनाला आली जाग, अवजड वाहतूक तातडीने शहरात तून बंदनगर दिनांक 2 प्रतिनिधी


 नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असतानाच अवजड वाहतूक नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली, अपघात वाढत गेलेले आहे असल्याने संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यातून आज शंकर चौकांमध्ये रास्तारोको आंदोलन करण्यात आले जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी अवजड वाहतुकीचा विषय बैठकीमध्ये मांडला एवढे होऊन देखील प्रशासनाला गांभीर्य नसेल तर काय उपयोग तुम्ही अजून किती जणांचे जीव घेणार आहात असा सवालही त्यांनी यावेळी प्रशासनावर विचारला 


नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असतानाच मागच्या महिन्यामध्ये अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालेला होता त्यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला होता मात्र एवढे होऊन देखील सुद्धा नगर शहरामध्ये वाहतुकीची समस्या सुटलेली नाही अवजड वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहे त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील सत्कार चौकांमध्ये रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपमहापौर गणेश भोसले शहराध्यक्ष माणिक विधाते सुरेश बनसोडे अभिजित खोसे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.


आंदोलन सुरू झाले असताना या वेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर पकासो या ठिकाणी दाखल झाले त्यांनी आंदोलन करण्याची बाजूला चर्चा सुरू केली यावेळी आमदार जगताप यांनी जिल्हाधिकारी आदेश करतात व त्याची अंमलबजावणी होत नसेल तर उपयोग काय आज पर्यंत जे काही अपघात घडले आहेत त्याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला विशेष म्हणजे 25 ते 30 टन वजनाचे वाहतूक व्यास शहरातील रस्त्यावरून जात असेल तर या शहरांमध्ये रस्ते तयार केले आहेत तसेच या रस्त्याच्या खाली घ्या पाच जण आहेत त्याचा उद्या कुठल्या याला जबाबदार कोण जाईल हा मुद्दा सुद्धा आम्ही बैठकीत मांडला होता मात्र एवढे होऊन देखील तुझा प्रशासन गांभीर्याने घेत नाही म्हणून आम्हाला आंदोलन सुरू आहे पर्याय उरलेला नाही दिवसेंदिवस वाहतूक व्यवस्था झालेली आहे जोशी केदार उड्डाणपुलाचे काम करत आहे त्याने आजूबाजूच्या पैठण फोडले आहेत त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे व मोठे नुकसान झाले आहे एवढे होऊन देखील सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही पकारची कारवाई होत नाही हे योग्य नाही त्याच्यावर त्याचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली


त्यामुळे अभिजित खोसे यांनी सर्व प्रशासन शिंदे जाणारा पाठीशी घालत आहे हे अनेकवेळा सिद्ध झालेला आहे आज दोन जणांचे बळी गेले आहेत मग तुम्ही कसले तपास करता तुम्ही काय करता असा सवाल केला जर संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला नाही तरी आंदोलन असेच सुरू ठेवू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणगावकर यांनी आंदोलन तर त्याची समजूत काढली व मी जर ठेकेदार या प्रकरणांमध्ये दोषी असेल तर निश्चितपणे कारवाई करेल असे सांगितले मात्र आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका आहे मागे घेतली नाही व आंदोलन सुरू ठेवले.


यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे प्रमुख प्रफुल्ल दिवाण हे या ठिकाणी आले व त्यांनी आंदोलन तर त्याची चर्चा केली आम्ही संबंधित ठेकेदाराला सांगू व त्याच्याकडून काही कामे करून घेऊ तसेच अवजड वाहतुकीच्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासन आणि चर्चा करू असे सांगितले मात्र आंदोलनकर्त्यांनी अगोदर त्याच्यावर गुन्हा का दाखल करत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला .


कुठल्या प्रकारची वाहतूक अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या तरी देखील या ठिकाणी असलेल्या कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही  आणि जिल्हाधिकारी यांचा   आदेश  पाळला नाही, अवजड वाहतुकीच्या संदर्भामध्ये पोलिसांनी उपायोजना करू असे सांगितल्यानंतर हे आंदोलन थांबले असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले .

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only