Friday, August 13, 2021

मधुकर पांडे यांचे निधन





 मधुकर पांडे यांचे निधन


नगर दिनांक 14 प्रतिनिधी 


नगर येथील डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम या कार्यालयातील निवृत्त अधिकारी मधुकर बळीराम पांडे वय 80 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई ,नातवंडे, असा परिवार आहे.


मधुकर पांडे यांनी डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम या खात्यामध्ये अधिकारी म्हणून काम केले ते काही वर्षांपूर्वी निवृत्त झालेले होते, त्यांना वाचनाची तसेच धार्मिक कार्याची मोठी आवड होती. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. वृद्धापकाळाने काल त्यांचे निधन झाले त्यांच्यावर येथील अमरधाम स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only